कल्याण-कर्जत मार्गावरील वांगणी आणि शेलू स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशी, लोकलसेवेसोबतच पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचाही खोळंबा झाल्यानं...
कल्याण-कर्जत मार्गावर रेल्वे रुळाला तडा