खेड शहरातून रेस्टेस्टेशनला जोडणारा पूल जगबुडी नदीपात्रावर उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. या पुलामुळे शहरवासियांसह खेड-दापोली, मंडणगड तालुक्यातील चाकरमान्यांना सोयीचे ठरणार असून याद्वारे त्यांचा...
खेड-रेल्वेस्टेशन पूलनिर्मितीतून वेळ व पैसा वाचणार